¡Sorpréndeme!

Pune | संतप्त शिवसैनिक बंडखोर आमदारांविरुद्ध रस्त्यावर | Eknath Shinde| political crisis| Sakal

2022-06-26 228 Dailymotion

पुणे शहरात आज सकाळपासून विविध ठिकाणी शिवसेना पक्षातर्फे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तीव्र आंदोलनं करण्यात आली. यावेळी शिवसेनेेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तसेच जोडे मारो आंदोलन करण्यात आले.